सातारा : वर्ये, तालुका सातारा येथे पत्र्याच्या शेड मधून 75 हजाराचे लोखंडी साहित्य अज्ञाताने लांबवल्याची घटना दिनांक 19 मे रोजी रात्री साडेबारा ते 23 मे दुपारी साडेबारा या दरम्यान घडली. याप्रकरणी मंगेश अरुण जाधव वय 44 राहणार वर्ये, तालुका- जिल्हा सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दाखल फिर्यादीनुसार फिर्यादी यांचे वर्वे सातारा रस्त्यावर रस्त्याच्या कडेला पत्र्याचे मोठे शेड आहे. या शेडच्या कंपाऊंड मधून अज्ञाताने पत्र्याची पाने, गेट, खिडक्या, लोखंडी ग्रील, अँगल, काँक्रीट मिक्सर व लाकडी मुंडे असे 75,008 चे साहित्य चोरून नेले. मंगेश जाधव हे गावावरून परत आले असता त्यांना आपल्या कंपाऊंड शेडमध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक फौजदार s.s. बागवान अधिक तपास करत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |