08:50pm | Feb 22, 2022 |
फलटण : के.बी. उद्योगसमूह संचलित सचिन यादव यांच्या सुवर्णनेतृत्वात गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण ची घोडदौड चालू असताना आता संस्थेच्या कार्याचे राज्याच्या सहकार क्षेत्रामधून कौतुक होताना दिसून येत आहे.
सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उंमटवणाऱ्या गॅलेक्सी संस्थेने स्थापनेपासून ३ वर्षात जास्तीतजास्त सुरक्षित ठेवी व जास्तीतजास्त सुरक्षित कर्जवाटप या निकषावर सचिन यादव यांच्या नेतृत्वात कार्यरत गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण ला यावर्षीचा मानाचा बँको ब्लू रिबन पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहकार क्षेत्रातील संस्थांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा पुरस्कार दिला जातो, संस्थेस हा पुरस्कार दिनांक १५ मार्च २०२२ रोजी प्रदान केला जाणार आहे.
३ वर्षा मध्ये ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित करणे, बँक मधील ग्राहकांच्या सोने ऐवजांचा विमा करणे, सर्व सभासदांचा सुमारें प्रत्येकी १ लाख रुपयांचा विमा करणे, जास्तीत जास्त मॉरगेज व सोनेतारण कर्जवाटप करून ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित करणे, ग्राहकांना घरपोच सेवा देणे, जेष्ठ नागरिक बरोबरच विधवा, सैनिक यांनाही ठेवींवर अधिक व्याजदर, तसेच अगदी अल्पावधीत ग्राहकांना फ्री ऑनलाईन सेवा देणे, फ्री मोबाईल अँप सेवा प्रदान करणे अश्या सर्व मोठ्या बँकिंग च्या सेवा पतसंस्था च्या ग्राहकांना त्याही मोफत दिल्याची देखील हा पुरस्कार देताना नोंद घेण्यात आली.
संस्थेने अल्पावधीतच 10 हजार च्या वरती ग्राहक संख्या केली असून, संस्थेच्या फलटण तालुक्यात 3 शाखा विस्तार झाला आहे. तसेच संस्थेने अद्यावत व वेगळे हेड ऑफिस देखील तयार करून घेतले आहे.
संस्थेने रोजगारनिर्मिती वर देखील भर दिला असून 3 वर्षाच्या काळामध्ये २५ स्टाफ कार्यरत आहे.
मानाचा ब्लु रिबन पुरस्कार जाहीर झाल्यावरदेखील सचिन यादव यांनी या पुरस्कारामुळे केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून, यामुळे आणखी जबाबदारी वाढल्याचे नमूद केले. तसेच भविष्यात आणखी नवीन योजना आणून संस्थेचा नावलौकिक राज्यात वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |