सातारा : रहिमतपूर येथील गांधी चौकात दुचाकी चालकाने कार अडवून कार चालकास कट का मारलास अशी विचारणा करत मारहाण केल्याची घटना दि. 21 रोजी सायंकाळी पावणे सात वाजता घडली. या प्रकरणी दोघांवर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रणव संतीश सुतार (वय 30, रा. रहिमतपूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो ओमीनी कार चालवत असता मधूकर वसंत माने, वसंत माने हे दोघे दुचाकीवरुन आले. त्यांनी कार थांबवत तु माझ्या गाडीस कट का मारलास असे म्हणत मारहाण केली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास पोलीस नाईक आर. डी. कणसे हे करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |