सातारा: पत्रकारांना आघाडीवरील युद्धे घोषित करून प्राधान्याने त्यांचे लसीकरण करा, अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी मागणी सरकारकडे केली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कोरोना संकट काळात घडणार्या महत्त्वाच्या घडामोडींवर सतत नजर ठेवून त्या वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम पत्रकार करतात.एखाद्या शहरांमध्ये कुठेही ऑक्सिजन उपलब्ध नाही रेडमीसिव्हरचे इंजेक्शन कमी आहे अशा प्रत्येक गोष्टी वर बारीक लक्ष ठेवून लोकांची व हॉस्पिटलच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोरोना काळात सुद्धा पत्रकार बांधव करताना दिसतात. बाधित रूग्णाजवळ उभे राहून कशाप्रकारे अवस्था आहे हे जीव मुठीत घेऊन सुद्धा त्या बातमी कव्हर करतात व सर्वसामान्यांना व सरकारचे लक्ष त्याच्याकडे केंद्रित करतात अशा या पत्रकारांना प्रथमदर्शी कोरोना युध्दे घोषित करणे गरजेचे आहे. जे करडी नजर ठेवून जनतेचा महत्त्वाचा दुवा बनतात अशा पत्रकारांनासरकारचे लक्ष केंद्रित करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीस लस मोफत द्या, जिल्हा माहिती संस्थांबरोबर त्यांना कोरोनायुद्धे हा पुरस्कार जिल्ह्याच्या माहिती शाखेच्या माध्यमातून त्यांचा बहुमान करण्यात.
याबाबत सरकारने प्रत्येक जिल्हाधिकार्यांना त्यासंदर्भात आदेश देण्यात यावे, एकंदरच जिल्हा माहिती विभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केले जातात, तरी त्या खर्चावर अंकुश आणून पत्रकारांचे वेगळा पद्धतीने बहुमान करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |