फलटण : शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात ४०० फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय अंदाजे- ५२) व हिराबाई सर्जेराव वावरे (७०) अशी मृतांची नावे आहेत.
सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी काल (सोमवार) थदाळे या आपल्या मूळगावी आले होते. आज सकाळी गजानन वावरे व त्यांची वृद्ध आई हे दोघेजण माळशिरसकडे नातेवाईकाकडे निघाले होते. सकाळी ८-३० च्या सुमारास शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात पहिल्या वळणावर ४०० फूट खोल दरीत त्यांची कार कोसळली. या अपघातामध्ये या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |