09:31pm | Dec 03, 2021 |
कराड : व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने व युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवारी ६ रोजी कराड ते क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी येडेमच्छिंद्र ता. वाळवा इथपर्यंत भव्य सायकल रॅली होणार काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
येथील स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ ते येडेमच्छिंद्र ता. वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मभूमीपर्यंत रॅलीचा मार्ग असणार आहे. रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर आगमन व प्रार्थना होईल. त्यानंतर राज्याचे सहकारमंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कृष्णामाईचे पूजन होईल. तहसिलदार किशोर पवार यांच्या हस्ते समाधीस्थळ पूजन व क्रांतिकारकांच्या स्मुर्तीस अभिवादन केल्यानंतर रॅलीस सुरुवात होईल.
ही रॅली कराडवरून कार्वे, वडगाव हवेली, शेरे स्टेशन, शेणोली व लवणमाची मार्गे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मभूमीत आल्यानंतर तेथे नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन होईल. त्यानंतर युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या प्रबोधनाने रॅलीची सांगता होणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |