12:15am | Oct 05, 2020 |
फलटण : सातारा जिल्ह्यामध्ये औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत असणार्या सर्व कंपन्या, सर्व साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार व इतर सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी व त्या कर्मचार्यांवर अवलंबून असणार्या संपुर्ण कुटुंबाला कोरोना म्हणजेच कोव्हीड 19 चा विमा कवच मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक व युवा नेते महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी एका निवेदनाद्वारे महसुलमंत्री व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यामध्ये असणार्या सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये विविध कर्मचारी विविध पदांवर काम करत असतात.
या पदांवर काम करत असताना जर कोणाला कोरोनाची लागण झाली तर तो खर्च त्यांना पेलवणारा नसतो व त्यावेळी संपूर्ण कुटुंबाची ससेहोलपट होते. अशा मध्ये कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, या सर्व कंपन्यांनी आपल्यावर अवलंबून असणार्या सर्वांना व आपल्याकडील कार्यरत असणार्या सर्व कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना विमा कवच दिले पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी केली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |