04:07pm | Oct 22, 2022 |
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत असल्याचे समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ही नव्या व्हेरियंट बाबत धोक्याचा इशारा दिला आहे. आरोग्य तज्ज्ञांकडून गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. देशात 2112 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. काल देशात 2119 नवीन करोना रुग्णांची नोंद आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे तीन नवीन सबव्हेरियंट आढळून आले आहेत. BF.7, XBB आणि BA.5.1.7 हे नवीन व्हेरियंट आढळले आहेत. करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे हे तीन नव व्हेरियंट ओमायक्रॉनहून अधिक संसर्गजन्य असल्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन व्हेरियंटविरुद्ध लढण्यासाठी सरकारही गंभीर झाले आहे.
मंगळवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविड चाचण्यावर भर देण्यास सांगितलं आहे. मागील 24 तासात म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात देशात दोन हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत देशातील एकूण करोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 957 वर पोहोचली.
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारांवर आहे. सध्या देशात 24,043 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 102 रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे करोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |