सातारा : सहा तासाच्या आत सोनू सूद फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोनाची लस तातडीने उपलब्ध करून देतो असे सांगून एकाने 78 हजार 160 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार साताऱ्यामध्ये घडला आहे. या प्रकरणी रविकिरण श्रीरंग शिंदे वय 63 राहणार कोयना सन्मित्र हौसिंग सोसायटी गोळीबार मैदान यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार 19 जानेवारी 2020 च्या ते 23 मे 2022 पर्यंत घडल्याची फिर्यादीची तक्रार आहे.
अज्ञात आरोपीने फिर्यादीशी संपर्क करून त्यांना सोनू सूद फाउंडेशन व तसेच डॉक्टर एम राकेश यांच्या ट्विट अकाउंट ची माहिती दिली आणि सहाशे एमजी ची इंजेक्शनची विचारणा केली. आरोपीने तुम्हाला 78 हजार 160 रुपये भरावे लागतील. ते भरताच मी तुम्हाला सहा तासात इंजेक्शन घरपोच करतो, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्यासंदर्भात पैशाची पूर्तता केली. मात्र त्यांना इंजेक्शन प्राप्त झाले नाही. म्हणून शिंदे यांच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार भवारी तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |