04:42pm | Sep 21, 2020 |
सातारा : नागझरी गावचे सुपूत्र नायब सुभेदार लक्ष्मण वसंत भोसले यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील कमांड रूग्णालयात निधन झाले. लक्ष्मण भोसले यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच नागझरी गावावर शोककळा पसरली आहे.
15 वर्षे अविरतपणे देशसेवा बजावलेल्या नायब सुभेदार लक्ष्मण वसंत भोसले हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी गावचे सुपत्र आहेत. आज (सोमवारी) पहाटे अल्पशा आजाराने पुण्यातील कमांड रुग्णालयात निधन झाले. त्यांनी सिकंदराबाद जम्मू-काश्मीर यासह सिक्कीम, नथुलापास चीन सीमेवर आणि पुणे खडकवासला, नाशिक, देहरादून, चेन्नई याठिकाणी आणि सैनिक प्रशिक्षण केंद्रावर अत्यंत चांगली सेवा बजावली. सुभेदार लक्ष्मण भोसले हे मनमिळावू स्वभावाचे होते.
नागझरी व परिसरातील शेकडो युवकांना त्यांनी सैन्यदलातील भरतीबाबत मार्गदर्शनही केले. त्यांच्या पश्चात आई ,वडील, भाऊ ,पत्नी, दोन मुले, भावजयी असा परिवार आहे.नायब सुभेदार लक्ष्मण भोसले पार्थिव आज (सोमवार) सायंकाळी पुण्याहून नागझरी गावात येणार असुन त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार होणार आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |