07:46pm | Apr 15, 2021 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने दि. 14.4.2021 रोजीच्या संध्याकाळी 8.00 वा.पासून ते दि. 1.5.2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत संपुर्ण राज्यामध्ये संचारबंदी (कलम 144) जाहिर करुन, राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना, दुकाने, हॉटेल्स, बार, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आलेले असून, चित्रिकरणावरही कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत.
अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यामध्ये यापूर्वी वेगवेगळ्या आदेशान्वये चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व इतर सर्व प्रकारच्या चित्रिकरणास परवानगी देण्यात आलेली होती ते सर्व प्रकारचे आदेश रद्द करण्यात येत असुन, यापुढे जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व सर्व इतर प्रकारच्या चित्रिकरणावर पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ बंदी घालण्यात येत आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्राण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |