04:42pm | Dec 12, 2020 |
वाई : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला प्रवास करताना रस्त्यामध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या जंगली कबुतराला जीवदान दिले.
राजस्थान येथील मेरठ हॉटेल फूड स्टुडिओचे व्यवस्थापक आणि प्राणीमित्र दिनेश सिंग हे महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटनासाठी आले आहेत. त्यांना महाबळेश्वर प्रवासात एक जंगली कबूतर जखमी अवस्थेत सापडले. श्री.सिंग यांनी लागलीच या कबुतराला पकडून आपल्या गाडीत घेतले.
स्थानिक प्राणिमित्रांची माहिती घेऊन महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केलगणे यांना संपर्क केला व त्यांना बोलावून घटनेची माहिती दिली. श्री.केलगाने यांनी लगेच हे जखमी कबूतर घेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व वनविभागाच्या अधिकार्यांच्या ताब्यात दिले.
अधिकार्यांनी त्याच्यावर उपचार करून बरे झाल्याचे खात्री करून त्या कबुतराला जंगलात सुरक्षितपणे सोडून दिले. याबद्दल दिनेश सिंग व अनिल केलगने या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |