12:31pm | Oct 27, 2022 |
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदीर पुण्यातील एका भाजप कार्यकर्त्याने नुकतेच उभारले होते. त्यावर वाद झाल्यानंतर हे मंदीर दुसऱ्याच दिवशी लगेच हटवण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयातूनच हे मंदीर हटवण्याचे आदेश आले होते, असे पुढे आले होते. आता भाजपच्या एका मंत्र्याने पंतप्रधान मोदींविषयी असंच वक्तव्य केलं आहे. मोदी हे सर्वसाधारण व्यक्ती नव्हे तर देवाचे अवतार असल्याचे या मंत्र्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार असल्याचा साक्षात्कार उत्तर प्रदेशच्या शिक्षण राज्यमंत्र्यांना झाला आहे. गुलाब देवी या उत्तर प्रदेशच्या शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत.
चंदौसी शहरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार असून त्यांना साक्षात देवानेच धरतीवर पाठवले आहे. मोदींसारखी व्यक्ती यापूर्वी कोणी नव्हता आणि भविष्यातही तशी व्यक्ती होणार नाही असे त्या म्हणाल्या. देव जसा सगळ्यांसाठी आदर्श असतो तसेच पंतप्रधान मोदींबाबत असून ते जेव्हा बोलतात तेव्हा संपूर्ण देश त्यावर अंमलबजावणी करतो आणि यापेक्षा मोठा पुरावा अजून काय असू शकतो असे गुलाब देवी यांनी म्हटले आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |