01:55pm | Nov 24, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 224 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 3, कांगा कॉलनी 1, कोडोली 1, पिरवाडी 1, अतित 7, वडूथ 1, देगाव फाटा 1, नेले 1, अंबवडे 1, सदरबझार सातारा 3, कारंडी 5, गोडोली सातारा 1, मानुर 1, खेड 1, देगाव 1, कृष्णानगर सातारा 1, खोकडवाडी 1, दुघी 1, गडकर आळी सातारा 1, पाडळी 1, संगम माहुली 1, शिवथर 1,
कराड तालुक्यातील कराड 1, ओगलेवाडी 2, गोळेश्वर रोड कराड 1, विद्यानगर 2, वाखन रोड 1, गोटे 1, कापील 1,
पाटण तालुक्यातील गुढे 1, तारळे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 9, निंभोरे 1, तिरकवाडी 1, नाईकभोमवाडी 2, जाधववाडी 2, कोळकी 2, साखरवाडी 2, मेटकरी गल्ली फलटण 1, ढवळेवाडी 2, सरडे 1, चौधरवाडी 1, सांगवी 1, लक्ष्मीनगर 2, मलटण 1, वडजल 1, पाडेगाव 1, ढवळ 1, हिंगणगाव 1, गोळीबार मैदान 1, गिरवी नाका 1, फरांदवाडी 1, कोळकी 7, सरडे 1, बरड 1, तरडगाव 1, तारगाव 5, शेरेचीवाडी 3, साते 2, कांबळेश्वर 1, खुंटे 2, राजाळे 1,
खटाव तालुक्यातील पुसेगाव 4, खटाव 3, वडूज 3, पुसेसावळी 3, येराळवाडी 1, मायणी 3,
माण तालुक्यातील कुळकजाई 1, दहिवडी 5, म्हसवड 4, धामणी 1, गोंदवले खु 2, मार्डी 3, मलवडी 1, राणंद 10, नरवणे 1, सुलेवाडी 1, धुळदेव 1, वरकुटे मलवडी 1, गोंदवले बु 2,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, एकंबे 2, किन्हई 1, एकसळ 2, बोरगाव 1, सुर्ली 2, नांदगिरी 1, रहिमतपूर 3, फडतरवाडी 1,
जावली तालुक्यातील सरताळे 3, सायगाव 1, मेढा 4,
वाई तालुक्यातील वाई 1, पाचवड 2, पसरणी 1, आसले 3, शहाबाग 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, सुखेड 2, शिरवळ 4, भादे 2, मिरर्जे 1, खंडाळा 1, बावडा 1, नायगाव 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
इतर 4, पवारवाडी 1, पळशी 1, राजापुरी 1, धावली 1, बीचुकले 1,
बाहेरील जिल्ह्यातील कबनुर 1, पुणे 1,
4 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वेळे ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वर्णे ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, पाडळी ता.सातारा येथील 85 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 238430
एकूण बाधित : 50103
घरी सोडण्यात आलेले : 47122
मृत्यू : 1687
उपचारार्थ रुग्ण : 1294
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |