मेढा: जावळी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय साळुंखेयांचं दुःखद निधन झाले. गेली चार दिवस सातारा येथे कोरोनाबाधित असल्याने उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक पवार यांचे ते खंदे समर्थक होते.
जावळी तालुक्यातील मोरावळे या गावांमध्ये जन्मलेले स्वतःचा रिक्षा व्यवसाय करत सातार्यामध्ये सुरुवात केली. त्यांनी मोरावळे गावचे पंधरा वर्ष सरपंचपद भूषवून गावामध्ये विकास सेवा सोसायटी चे स्थापना करून त्याचे चेअरमन होते. त्याचबरोबर सातारा जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघाचे सरचिटणीस होते. संपूर्ण जावळी तालुक्यामध्ये अत्यंत साधा आणि उमदा असा एक नेता म्हणून त्यांची ओळख होती.
गेली कित्येक वर्षे पवार कुटुंबियांच्याबरोबर सर्व पातळीवर उघडपणे साथ देणारे असा त्यांचा नावलौकिक होता. सतत हसमुख कुणालाही न दुखवणारे असं व्यक्तिमत्व साळुंखे यांचं होतं. जावली तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |