फलटण: फलटण येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मायभूमी फाउंडेशन फलटण सक्रिय सहभाग दर्शवताना रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यांस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कीट देऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे आणि फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्षा नीताताई नेवसे यांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान फलटण व मायभूमी फाउंडेशन फलटण या दोन सामाजिक संस्थांची स्थापना सामाजिक भावनेतून केली असून या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक व समाजोपयोगी कामे केली जात आहेत. येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक रक्तदात्यास क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व माय भूमी फाउंडेशन फलटण तर्फे स्टॉल उभारून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कीट देण्यात आले. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवाश, विटामिन सी च्या गोळ्या याचा समावेश होता.
या स्टॉलला प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, आयुर उद्योगसमूहाचे प्रमुख दिगंबर आगवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, लोकमतचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी नगरसेविका वैशालीताई चोरमले, रेल्वे सल्लागार समिती सदस्यां वैशाली शिंदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष नीलिमा लोंढे, मुंबई उच्च न्यायालयातील अॅड.विश्वनाथ टाळकुटे, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले, समता परिषदेचे अध्यक्ष दशरथ फुले, तुकाराम गायकवाड, बाळासाहेब ननवरे, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमीर भाई शेख अहद, सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मेहबूबभाई मेटकरी, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष समीर तांबोळी, सदाशिवराव जगदाळे,जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सिकंदर डांगे आदींनी भेट देऊन आरोग्य किटच्या उपक्रमाचे कौतुक केले सर्वांचे स्वागत क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे लक्ष्मण उदगट्टी, आप्पा शेंडगे, प्रकाश इनामदार यांनी केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |