अजित जगताप
सातारा: सध्या आधुनिक यंत्रसामुग्रीने सुख प्रत्येक घरात नांदत आहे. अशावेळी व्यायाम व कष्ट नसल्याने शारीरिक क्षमता कमी होत आहे. हुकमी उपाय म्हणून सायकलिंगला महत्व आले आहे. त्याचाच भाग म्हणून म्हसवडचे सेवानिवृत्त अभियंता सुनिल पोरे हे दर दिवशी सायकलिंग करून तरुणांसमोर आदर्श निर्माण करीत आहेत.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अभियंता सुनिल पोरे हे सहा वर्ष, शारीरिक चाचणी म्हणून दर चार महिन्यांला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी दि.14 एप्रिल मध्ये गोंदवले दि.10 डिसेंबर शिंगणापूर, स्वातंत्र्य दिन दि.15ऑगस्ट रोजी पंढरपूर तसेच नित्य नियमाने रोज 15 किलोमीटर सायकलींग करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन म्हसवड या गावी स्थायिक झाले.
दररोज पहाटे 5.30 घरातून सायकलवर बसून ते भ्रमंती करीत असतात. आजूबाजूच्या गावातून सायलवरून 15 किलोमीटर फेरफटका मारून ते दररोज सकाळी 8.30 वा.परत म्हसवडला येत आहेत. म्हसवड येथील शुभम गॅस एजन्सीचा व्यवसाय सांभाळून ते आपला छंद जोपासत आहेत. सुनिल व सुवर्णा पोरे या पती पत्नीने जगभर भ्रमंती केली आहे. मित्रांच्या समवेत देशातील निसर्गरम्य परिसरात निसर्गाचा आनंद घेताना ते मित्रांना सुध्दा आनंदी ठेवतात. त्यामुळे अनेक पर्यटनस्थळी त्यांना ओळखणारे लोक त्याची चोख व्यवस्था करीत आहेत.
या वयात सायकलवर भ्रमंती करणारे सुनिल पोरे म्हणजे ग्रामीण भागातील अभिनेते मिलिंद सोमण असे समीकरण बनले आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात. यासाठी त्यांची पत्नी सुवर्णा पोरे, मुले अॅड.करण पोरे, शुभम पोरे तसेच सुना, नातवंडे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहे. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना अनेकजण करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |