05:21pm | Dec 25, 2020 |
लाहोर: पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाने हाफिज सईदला 15 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तसेच लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदवर दोन लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हाफिज सईद 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दवाचा प्रमुख आहे.
दरम्यान याआधीच दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी चार विविध प्रकरणात 70 वर्षीय हाफिजला कोर्टाने 21 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाच्या एका अधिकार्याने सांगितले की, लाहोरच्या दहशतवादविरोधी कोर्टाने जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईदसह प्रमुख पाच जणांना आणखी एका प्रकरणात दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी 15 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. हाफिजला सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागणार आहेत. हाफिजसह हाफिज अब्दुस सलाम, जफर इकबाल, याह्या मुजाहिद आणि मोहम्मद अशरफ यांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |