12:49pm | Mar 27, 2021 |
पुसेगाव: धारपुडी (ता.खटाव) येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री कालिकामाता देवीची यात्रा, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. पंरतु आताच्या कोरोना महासंकटामुळे व शासनाच्या नियमानुसार यात्रा साध्या पध्दतीने साजरी केली जाणार आहे.
यात्रेसंदर्भात चर्चा करण्याकरिता कालिकामाता मंदिरात सर्व ग्रामस्थांची मिटींग आयोजित करण्यात आली होती. सालाबादप्रमाणे कालिकामाता देवीची यात्रा शुक्रवार दि.2 रोजी रंगपंचमी, एकनाथ षष्ठीला पार पडत असून यात्रेमध्ये फक्त धार्मिक रितीरिवाजानुसार विधीवत कार्यक्रम होणार आहेत. इतर कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम होणार नाहीत असा एकमुखी निर्णय ग्रामस्थांमधून घेण्यात आला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी अशी पुजारी मंडळीकडून विनंती करण्यात येत आहे. मिटींगसाठी गावातील सर्व ग्रामस्थ, तरूण वर्ग व पुजारी मंडळी उपस्थित होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |