नवी दिल्ली : अमेरिकेत एका माजी कर्मचार्याने केलेल्या गोळीबारात 8 जण मृत्यूमुखी पडले आहे. अमेरिकेत 17 दिवसांत गोळीबाराची दुसरी घटना असून अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. 17 दिवसातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 31 मार्च रोजी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबारात 4 जण ठार झाले होते. त्यात एका मुलाचा समावेश होता.
अमेरिकेच्या इंडियानापोलिसमध्ये गुरुवारी रात्री फेडएक्सचा माजी कर्मचार्याने केला हल्ला केला. हल्लेखोराचे नाव 19 वर्षीय ब्रँडन स्कॉट असे आहे. त्याने स्वत: ला गोळी झाडून आत्महत्या केली. फेडएक्सने हल्लेखोरांबद्दल फक्त सांगितले की तो कंपनीचा माजी कर्मचारी होता. यावेळी त्याने केलेलया गोळीबारात ठार झालेल्या 8 जणांमध्ये चार शीख होते. या घटनेत 5 लोक जखमीही झाले आहेत. जखमींमध्ये शीख हरप्रीतसिंग गिल (वय 45) यांचा समावेश आहे. त्याच्या डोळ्याजवळ गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला झालेल्या फेडएक्स डिलिव्हरी सर्व्हिसच्या गोदामातील 90% कामगार भारतीय-अमेरिकन आहेत आणि बहुतेक शीख समुदायाचे आहेत.
इंडियानापोलिस मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरजीत जोहल (66), जसविंदर कौर (64), अमरजीत सखों (48) आणि जसविंदर सिंह (68) अशी ठार झालेल्या चार शिखांची नावे आहेत. यापैकी पहिल्या तीन महिला होत्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |