Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी

येथील शाहूनगर, जगतापवाडी परिसरात राहणारे सागर नामदेव पाटील (वय ४१, मूळ रा. काळम्मावाडी वसाहत कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सात लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली.


सविस्तर वाचा