09:29pm | Mar 26, 2024 |
सातारा : मल्हारपेठ येथे पिठाच्या गिरणी लगतच्या मोकळ्या जागेमधून एक लाख 41 हजार 255 रुपये चा गुटखा व ३८ हजार १३१ रुपयाचा सुगंधी तंबाखू शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करून जप्त केली. साताऱ्याचे उपअधीक्षक राजीव नवले यांच्या देखरेखी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
प्रवीण नारायण तपासे वय 35 रा. 243 मल्हार पेठ असे संबंधिताचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुटखा विक्री वाहतूक आणि साठवणूक या संदर्भातील कडक कारवाया करण्याचे निर्देश दिले होते. दिनांक 25 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांना मल्हार पेठ येथे गुटख्याची साठवणूक होत असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक के डी ढेरे व त्यांच्या पथकाने मल्हार पेठ येथील गिरणीलगत अशोक तपासे यांच्या राहते घराच्या शेजारी छापा मारून एका इसमाला ताब्यात घेतले.
प्रवीण नारायण तपासे यांने या कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून आरएमडी, विमल, हिरा असा एक लाख 41 हजार 295 चा गुटखा व रॉयल व्ही एम हा 3831 रुपयाचा सुगंधी तंबाखू एकूण एक लाख 79 हजार 386 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा माल अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आला असून सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये राजेश वायदंडे, किरण यादव, मुस्तफा शेख, विजय कांबळे, अमित साळुंखे, अमोल गिरीगोसावी, वैभव शिंदे, वैष्णवी रासकर यांनी भाग घेतला होता.
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |

नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |