सातारा : जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणार्या जिल्ह्यातील दोन अधिकारी आणि 9 कर्मचार्यांना 2023 वर्षासाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलाचा गौरव वाढला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी 2023 वर्षातील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. राज्यातील 800 अधिकारी आणि कर्मचार्यांना हे पदक मिळाले आहे. यामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातील 11 जणांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे व सध्या सोलापूर जिल्हा पोलीस दलातील निरीक्षक विश्वजीत घोडके यांनाही हे सन्मानचिन्ह मिळाले आहे. तर संजय टिळेकर, कमलाकर कुंभार, भरत शिंदे, श्रीधर ठोंबरे आणि नंदकुमार महाडिक या सहायक पोलीस उपिनरीक्षकांनाही हा सन्मान जाहीर झालेला आहे. हवालदार महादेव घाडगे, विनोद राजे आणि पोलीस शिपाई बिपीन ढवळे व मंगेश जाधव यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहे. यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलाचा गौरव वाढला आहे.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |

जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |