08:57pm | Nov 18, 2022 |
सातारा : वाई, ता. वाई येथे दुचाकी जाळून चारचाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात वाई पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. विजय मच्छिंद्र धोत्रे, वय २१, समीर पठाण, वय १९ दोघेही रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई अशी दोघांची नावे असून दोन अल्पवयीन मुलांचा त्यामध्ये समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अशी, दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री १२.४५ ते २.१५ वाजण्याच्या सुमारास वाई येथील गंगापुरी, रविवार पेठ, घोरपडे हॉस्पिटल, रामडोह आळी परिसरात अज्ञात इसमांनी रस्त्यावर लावलेल्या बारा चार चाकी गाड्यांच्या पाठीमागील काचा फोडून गाड्यांचे नुकसान केले होते. गंगापुरी येथे एक दुचाकी जाळली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे - खराडे यांनी व्हायचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना संबंधित अज्ञात इसमांना अटक करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने वाई पोलीस ठाण्याचे कर्मचारी व पुणे प्रकटीकरण शाखेचे पथक वाई येथील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करत होते. दरम्यानच्या काळात दि. १८ रोजी बाळासाहेब भरणे यांना पुण्यातील एकाची माहिती मिळाली. त्याचा खाऊ ठिकाणा प्राप्त करून त्याला ताब्यात घेतले असता या गुन्ह्यात आणखीन तीन जण सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पाचवड आणि सातारा येथून ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन अल्पवयीन बालकांचा समावेश आहे. त्यांनी हा प्रकार पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून केल्याचे सांगितले.
या कारवाईत पोलीस अंमलदार विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे सहभागी झाले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |