नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद आहेत. केजरीवालांना मधुमेह असून, तुरुंगात गेल्यामुळे त्यांचा मधुमेह वाढल्याची तक्रार आपकडून सातत्याने करण्यात येत आहेत. आज या प्रकरणाची दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान ईडीने ने दावा केला की रक्तातील साखरेची पातळी वाढावी आणि वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा, यासाठी केजरीवाल जाणूनबुजून जास्त मिठाई खात आहेत.
न्यायालयाने डाएट चार्ट मागवला अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, उपाशीपोटी त्यांची शुगर लेव्हल 243 होती, जी खूप जास्त आहे. केजरीवालांना डॉक्टरांच्या सूचनेनुसारच जेवण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने केजरीवालांचा डाएट चार्ट मागवला.
दरम्यान, ईडीने न्यायालयाला सांगितले की, केजरीवालांना घरचे अन्न खाण्याची परवानगी आहे. पण, त्यांना बीपी आणि टाईप-2 मधुमेह आहे. अशा परिस्थितीत ते घरातून डब्ब्यात आलेले आलू पुरी, आंबा आणि मिठाई खात आहेत. वैद्यकीय आधारावर जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून जास्त गोड पदार्थ खात आहेत. यावर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवण्याचे निर्देश दिले. आता यावर उद्या(दि.19) सुनावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |