पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुरगाव तालुक्यात सांकवाळ येथे बिर्ला मंदिरासमोरील खुल्या जागेत जाहीर सभा होणार असून, या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असलेले पंतप्रधान गोवेकरांना काय 'गॅरंटी' देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. पंतप्रधानांची सभा दक्षिण गोव्यात आयोजित करण्याचा हाही एक भाग आहे. सभेला मोठ्या संख्येने गर्दी जमविण्यासाठी भाजपचे मंत्री, आमदार कामाला लागले आहेत. ५० हजारांपेक्षा जास्त उपस्थिती या सभेला लाभणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलेला आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |

अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |