02:31pm | Mar 18, 2024 |
मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबईत समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी 'शक्ती'चा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला होता. "हिंदू धर्मात एक शक्ती आहे. आमची लढाई मोदी अथवा भाजप यांच्या विरोधात नाही. तर एका शक्ती विरोधात आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या याच हल्ल्याला शस्त्र बनवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील जगतयालमध्ये एका निवडणूकसभेला संबोधित करत विरोधी पक्षावर जबरदस्त हल्ला चढवला आहे.
'परिवार' नंतर आता 'शक्ती' वरून विरोधकांनी केलेल्या हल्ल्यालाही शस्त्र बनवत मोदी म्हणाले, "इंडी अलायन्सने काल आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. शिवाजी पार्कमध्ये इंडी आघाडीने 'शक्ती'ला संपवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या आव्हानाचा मी स्वीकार करतो." महिलांना शक्ती स्वरूपा संबोधत मोदी म्हणाले, एका बाजूला शक्तीला संपवण्याची वल्गना करणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला शक्तीचे उपासक आहेत.
महिलांना शक्ती स्वरुपा संबोधत मोदी म्हणाले, शक्तीचा उपासक आणि भारत मातेचा पुजारी आहे. एवढेच नाही, तर आपण शक्तीला संपवणाऱ्यांना संधी द्याल का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. तसेच, विरोधीपक्ष शक्तीला संपवण्याच्या वल्गना करत आहे. पण, कोण शक्तीचा आशीवार्द मिळवतं आणि कोण शक्तीला संपवतं, चार जूनला स्पष्ट होईल.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, माझ्यासाठी प्रत्येक माता शक्तीचे रूप आहे, प्रत्येक मुलगी शक्तीचे रूप आहे. मी यांची शक्तीच्या स्वरुपात पूजा करतो आणि मी या शक्ती स्वरूपा माता-बहिणींच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावेल. एवढेच नाही तर, सांगा आपण शक्तीला संपवण्याऱ्यांना संधी द्याल का? असा प्रश्नही मोदी यांनी यावेळी विचारला.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |