सातारा : मॉर्निग वॉकला जात असताना पाळत ठेवलेल्या दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी दोघांनी दादा ओव्हाळ यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची ४० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली. ते रिपाईचे पदाधिकारी असून लोकसभेचे उमेदवार देखील आहेत. मेडीकल कॉलेज रस्त्यावर ही घटना घडल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता घडली आहे. दादा ओव्हाळ हे प्रतापसिंहनगर, सातारा येथे राहत आहेत. दररोज ते मॉर्निंग वॉकसाठी सहकार्यांसोबत जातात. गुरुवारी ते मॉर्निंग वॉकवरुन घराकडे परत निघाले होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या हेल्मेट घातलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची जबरदस्तीने हिसकावून घेतली. अवघ्या काही क्षणात घडलेल्या या घटनेनंतर चोरट्यांनी तेथून दुचाकीवरुन पळ काढला. यानंतर परिसरातील नागरिकांनी चेन स्नॅचरचा पाठलग केला. मात्र चोरटे पसार झाले होते.
या घटनेनंतर दादा ओव्हाळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, सातारा शहरासह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सतत चेन स्नॅचिंगच्या घटना घडू लागल्या आहेत. एरव्ही चेन स्नॅचरकडून महिला टार्गेट होत असताना सातार्यात चेन स्नॅचरकडून आता पुरुषही टार्गेट होवू लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतही पुरुषाच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग झाले आहे.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |