सातारा : साताऱ्यातील संयुक्त जयंती समारोह समितीच्या अध्यक्षपदी २०२४-२५ वर्षासाठी संजय गाडे यांची निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारिणीही निर्माण करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखालीच ११ ते १४ एप्रिलदरम्यान, सातारा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी अमर गायकवाड, संजय गाडे, संदीप कांबळे. मधुकर आठवले, सतीश गाडे, अरविंद गाडे, मधुकर घाडगे, मल्लेश जानकर, राजा सातारकर आदी उपस्थित होते.
याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, १९९१ साली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फुले-आंबेडकर संयुक्त जयंती समारोह समितीची स्थापना करण्यात आली होती. सर्व महापुरुषाचा विचार बहुजन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा असा उद्देश यामागे होता. यंदा या समितीचे ३४ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे आताही २०२४-२५ वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते संजय गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी गणेश वाघमारे, अमर गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी सचिन गायकवाड, आनंता वाघमारे, मिलींद कांबळे, भीमराव कांबळे, संतोष कांबळे, उमेश खंडझोडे यांची निवड झाली आहे. सचिवपदी गौतम भोसले, योगेश मस्के, सागर गाडे, मधुकर घाडगे तसेच सहसचिवपदी मल्लेश जानकर, रावण गायकवाड, अरविंद गाडे, सचिन वायदंडे, कुंदन तडाखे यांची निवड करण्यात आली आहे.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |