12:18pm | Mar 25, 2024 |
नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिग झाले, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती असे नामकरण करण्याची घोषणा केली होती. त्यास आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने (आयएयू) मंजुरी दिल्याने ‘शिवशक्ती’वर जागतिक मोहोर उमटली आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रयान-३ चे लँडिंग झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ म्हटले जाईल, अशी घोषणा केली होती.
1) चंद्रयान -२ च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर उमटल्या, त्यास ‘तिरंगा’ असे नाव देण्यात आले.
2) ‘शिवा’मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे, तर ‘शक्ती’ ही संकल्पपूर्तीचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना असल्याचे मोदी यांनी म्हटले होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |