सातारा : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 187.60 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 17.05 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 16.71 (571.27) मि.मी., जावली- 22.30 (862.37) मि.मी.,पाटण-27 (845.55)मि.मी., कराड 5.69 (368.23)मि.मी., कोरेगाव 1.56 (248.89) मि.मी., खटाव-3.52 (256.89) मि.मी., माण-0 (108.10) मि.मी., फलटण- 0 (110.78) मि.मी., खंडाळा 1.05 (217.98) मि.मी., वाई – 4.34 (359.49) मि.मी., महाबळेश्वर-105.43 (2630.43) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 6579.96 मि.मी. तर सरासरी 598.18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरणातील पाणी पातळी
जिल्ह्यातील धरणांचा आजचा एकूण पाणीसाठी दलघमी मध्ये पुढीलप्रमाणे कंसात एकूण टक्केवारी देण्यात आली आहे. उरमोडी 212.62 (74.56), धोम बलकवडी 100.29 (86.42), तारळी 140.22 (84.60), नागेवाडी 2.78 (37.46), मोरणा (गुरेघर) 27.70 (67.96), उत्तरमांड 16.29 (64.91), कुडाळी महू 5.27 (16.48), कुडाळी हातगेघर 2.62 (34.85), वांग (मराठवाडी) 19.92 (24.25), चिखली 1.13 (58.15), जांभळी 1.67 (97.93), पांगारे 2.66 (97.74), कुसवडे 2.17 (60.63) काळगांव 2.69 ( 100) तर कोयना 2307.882 (77.44) 81.502 टीएमसी.
कोयना धरण परिसरातील पाऊस
कोयना धरण परिसरात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 66, नवजा येथे 86 तर महाबळेश्वर 75 मि.मी. पाऊसाची नोंद झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |