सातारा : त्रिपुरा, मेघालय आणि या पूर्वेतील राज्यात भारतीय जनता पार्टीने घेतलेली भरारी हा दैदिप्यमान जनकौल असून त्याचा आनंदोत्सव महिला जिल्हाअध्यक्ष प्रा. कविता कचरे यांच्या उपस्थितीत फटाके वाजवून जिलेबी वाटप करत जिल्हा परिषदेच्या चौकात साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात झपाट्याने विकासपर्व उभे राहतात लोकांचा पाठींबा वाढत आहे. याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या पूर्वेकडील निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाला. डाव्या विचारांना जनतेने नाकारताना भाजपाला स्पष्ट बहुमत दिले आहे. सर्वसामान्य लोकांचा हा कौल पक्षाला मोठे पाठबळ देणारा असल्याने जिल्ह्यातील महिला साताऱ्यात एकत्र झाल्या असून हा क्षण जल्लोषात साजरा करीत आहेत. डिसीसी बँकेच्या समोरील चौकात सातारकरांना जिलेबी देत भाजपा विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच ८ मार्च रोजी होणारा महिला दिन तालुकानिहाय मोठ्या स्वरूपात साजरा करताना ६ एप्रिल पक्षाचा वर्धापनदिन धुमधडाक्यात करण्याचा निश्चय करण्यात आला.
भाजपा राबवत असलेले उपक्रम तळागाळात पोचवण्यासाठी कृती आराखडा निश्चित करताना समिती गठीत करण्यात आल्याची माहिती प्रा. कचरे यांनी दिली. यावेळी नयना भगत, मनाली शिंदे, विजया कुबेर, मंजिरी भाटे, वीणा ढवण, साधना कदम, रेवती गुजर, स्वाती माने, सुनिता माने, सिमा निकम, सुवर्णा क्षीरसागर, दिपीका घोडके, अनुराधा लिमये, निशा यादव आणि जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |