सातारा : पवनचक्की प्रकल्पाच्या रस्त्याकरीता एका महिलेला धमकावून जबदस्तीने तिची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माण तालुक्याचे नेते शेखर गोरे आणि अंकुश गोरे या दोघांना तीन वर्षांची शिक्षा व ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान यांच्यासोबत बापू जगदाळे यालाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
कस्तुरा घाडगे या महिलेने गोरे बंधू यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. २०१३ मध्ये बोथे येथील डोंगरावरील पवणचक्की प्रकल्पासाठीचा रस्ता आपल्या शेतातून नेण्यास कस्तुरा घाडगे यांनी मनाई केली. त्यावर गोरे, जगदाळे हे जबरदस्तीने कस्तुरा यांच्या शेतात घुसले, त्यांना तिथे जबरदस्तीने थांबवून ठेवले, धमकावले व शिवीगाळ केल्याचा आरोप या दोघांवर होता. पवनचक्की प्रकल्पाचे कंत्राट गोरे बंधू यांनी घेतले होते. घाडगे यांचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने हा निर्णय दिला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |