01:12am | Mar 25, 2018 |
सातारा : वैद्यकीय औषधे विकण्यावचा परवाना नसतानाही गर्भपातासाठी आवश्यक असणार्या गोळ्या आणि त्याच्या किटचा साठा कोंडवे ता.सातारा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चौघांविरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे हिरापूर, कोंडवे), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) व विलास पांडूरंग देशमुख (मलकापूर ता.कराड) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोंडवे येथे छापा टाकल्यानंतर हा पर्दाफाश झाला असून या विभागाचे निरीक्षक विजय नांगरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हिरापूर फाट्याजवळील अजय सपकाळ हा राहण्यास असून त्याच्या घरात गर्भपातासाठी आवश्यक असणार्या गोळ्यांचा साठा विनापरवाना करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली. यानुसार त्यांच्या पथकाने दि.17 रोजी दुपारी सपकाळ याच्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्या दरम्यान पथकाला घरात गर्भपाताची औषधे असल्याचे समोर आले. पथकाने सर्व वस्तू ताब्यात घेतल्या असत्या ती एमटीपी किट आणि गोळ्या होळ्या होत्या. औषधांचा साठा करणार्या सपकाळ याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवाना नव्हता. याशिवाय हे किट स्त्रीरोग तज्ञ तसेच डॉक्टरांशिवाय कोणाला मिळत नाही.
संशयित विजय सपकाळ याला अमिर खान, प्रशांत शिंदे व विलास देशमुख यांनी मदत केले असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. जप्त केलेला औषधाचा साठा एकूण 44 हजार 629 रुपयांवा असून याचा तपास हवालदार राजू मुलाणी हे करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |