कराड : दलित महासंघाच्यावतीने विविध मागण्यासाठी कराड तहसिल कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
महात्मा फुले कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर शासनाने मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाची संपूर्ण कर्जमाफी करावी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शासनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे आदी मागण्यासाठी दलित महासंघाने आज कराड तहसिल कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. यावेळी दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनाला जनता क्रांती दलाने पाठिंबा दिला.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |

सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |