वडूज : वडूज येथील चैतन्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील ठेवीचे पैसे परत मिळण्याकामी एक लाख रुपयांचे कमिशन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी वडूज येथील संजय जोतिराम गोडसे यांनी वडूज पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी वसुली कर्मचारी जालिंदर येवले यास पोलिसांनी अटक केली असून, त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय गोडसे व त्यांच्या पत्नी जयश्री गोडसे, मुलगा गणेश गोडसे या तिघांच्या नावे चैतन्य पतसंस्थेत सुमारे अकरा लाखांच्या ठेवी आहेत. या ठेवींची मुदत संपून देखील व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात होती. ठेवीचे पैसे परत देण्यासाठी मुंबई येथील फायनान्स कंपनीकडून 90 लाखांचे कर्ज काढण्यात येणार आहे. त्या कर्जासाठी मध्यस्थाला कमिशन देणे गरजेचे आहे. याकरिता ज्यांना ठेवीचे पैसे परत पाहिजे आहेत, अशा ठेवीदारांनी प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत, अशी मागणी व्यवस्थापनाकडून झाली. त्यामुळे आपण एक लाख रुपये दिले. कमीशनची रक्कम घेऊनसुद्धा ठेवीचे पैसे परत देण्यास टाळाटाळ होत आहे. म्हणून संजय गोडसे यांनी व्यवस्थापक जालिंदर येवले याच्यासह चेअरमन संजय दिगंबर इनामदार, त्यांच्या पत्नी ज्योती संजय इनामदार, भावजय कांचन गजानन इनामदार या चौघांजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
त्यांपैकी जालिंदर येवले यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. अधिक तपास हावलदार शांताराम ओंबासे करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |