सातारा : सातारा जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे असणारे आणि बर्याच दिवसांपासून प्रलंबित असणार्या पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन आज दुपारी सातार्याचे लाडके खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, आ. आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम व क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उदयनराजे म्हणाले, सातारा येथील जनतेला पासपोर्टसाठी पुण्याला जावे लागत असे. यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत होती. यासाठी सातारा येथे पासपोर्ट कार्यालय व्हावे, ही आमची आग्रही मागणी होती. याबाबत मी व्यक्तीश: वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शेवटी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या सहकार्याने आज सातारा येथे आपल्या हक्काचे पासपोर्ट कार्यालय झाल्यामुळे आनंद होत आहे. या कार्यालयाचा सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेला मोठा फायदा होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |