सातारा : फटाका वाजवल्यानंतर त्याची विचारणा केल्याच्या कारणातून पोलिसासह कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिस दलात कार्यरत असणार्या पोलिसानेच याप्रकरणी तक्रार दिली आहे.
उद्देश दिलीप नलवडे, रजत नलवडे, संदेश नलवडे, अशोक नलवडे, गणपत नलवडे, मोहित नलवडे, अनिल नलवडे, रोहित नलवडे, दिलीप नलवडे, रमेश नलवडे (सर्व रा.वाढे ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी प्रमोद रामचंद्र नलवडे (वय 47, रा.वाढे) यांनी तक्रार दिली असून सध्या ते सातारा पोलिस दलात कार्यरत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीच्या मुलाजवळ फटाकडा का वाजवला असे विचारला असता संशयितांनी एकत्र येवून कुटुंबियांना मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |

सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |