कराड : दुष्काळाने तहानलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सरसावली आहे. कोरीवळे (ता. कराड) या टंचाईग्रस्त गावासाठी जिल्हा बँकेमार्फत टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असून टँकर भरून देण्याची सोय उंब्रज ग्रामपंचायतीकडून केली जाणार आहे.
पाण्याचा टँकर भरून देण्याच्या कामाच्या कामाचा प्रारंभ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, सह्याद्रि कारखान्याचे संचालक जयवंतराव जाधव, डी. बी. जाधव, जिल्हा परिषद सदस्या सौ. विनिता पलंगे, सोमनाथ जाधव, उंब्रज विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रशेखर जाधव, उत्तमराव अर्जुगडे, प्रकाश पुजारी, अशोक जाधव, उंब्रजच्या सरपंच सौ. लता कांबळे, विनायकराव कदम, विभागीय विकास अधिकारी लक्ष्मण शेवाळे, विभागीय विकास अधिकारी रवींद्र साळुंखे, दादा.साळुंखे, अविनाश पन्हाळे, संजयराव कदम, अशोक पाटील, भोजराज कांबळे, कोरीवळेच्या सरपंच सौ. सुचेता मोहिते, संभाजी मोहिते, संजय मोहिते, जयवंतराव मोहिते आणि कोरिवळे ग्रामस्थ उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |