कराड : कराड जनता सहकारी बँकेने ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसली असून ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेच्या कारभारावर संतापलेल्या ठेवीदारांनी शनिवारी बँकेच्या कराड येथील मुख्य कार्यालयात ठिय्या मारला. ठेवीदारांनी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. वाठारकर यांच्यासमोर भडकलेल्या ठेवीदारांनी आपल्या व्यथा मांडल्या.
गेल्या अडीच वर्षापासून कराड जनता सहकारी बँकेत सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. ठेवीदारांनी आयुष्यभर कमावलेली रक्कम बँकेत ठेवली मात्र बँकेच्या पदाधिकाऱयांसह प्रशासनाने ठेवीदारांची घोर फसवणूक केली आहे. सध्या बँक अडचणीत आली असून त्याला बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला. शनिवारी संतापलेल्या ठेवीदारांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात धडक मारत आंदोलन केले. अध्यक्षांना घेराव घालत आमच्या ठेवी परत करा अशी मागणी लावून धरली. सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनाही ठेवीदारांनी निवेदन दिले आहे. सहकारमंत्र्यांनी ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |