सातारा : येथील सदर बाजार हद्दीत असणाऱ्या लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. ९ रोजी २.५० वाजता लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीमधील पाण्याच्या टाकी खाली जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता बबन पांडुरंग थोरात (वय २८) रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाझार, सातारा. लक्ष्मण दत्तू माने (वय ३८) रा. लिंब, ता. सातारा. दिलीप दत्तू पवार ( वय ३८) रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव. विनोद विठ्ठल माने (वय ३६) रा. गोडोली, ता. सातारा. अजित बाळू माने (वय ३६) रा. सदर बाझार, सातारा. अण्णा लाला माने (वय ४०) रा. पाटखळ, ता. सातारा हे सहाजण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांचे साहित्यासह २ दुचाकी, ४ मोबाइल हस्तगत करण्यात आले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |