01:57am | Dec 05, 2018 |
कराड : कराड अर्बन बँकेच्या विविध कर्ज व ठेव योजनांचा लाभ घेऊन ग्राहकांनी आपली प्रगती साध्य करावी असे आवाहन कराड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी केले आहे. ते मलकापूर शाखेच्या वतीने आयोजीत वाहनवितरण समारंभप्रसंगी बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, मलकापूर शाखा सचिव व उप महाव्यवस्थापकमनोज शिंदे, ट्रेझरी विभागाचे उप महाव्यवस्थापक सलीम शेख, वसुली विभागाचे उप महाव्यवस्थापक इर्शाद पटवेकर, हिशोब विभागाचे उप महाव्यवस्थापक आशिष ठाकूर, कराड विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अतुल शिंदे, प्रशासन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रविण जाधव, मलकापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रदीप कदम, सेक्रेटेरिएट विभागाचे व्यवस्थापक दीपक आफळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव म्हणाले की, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली बँकेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. बँक शतकमहोत्सवी झाली असून यापुढील काळातही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहकाभिमुख सेवा देण्यास कटिबध्द आहे.
या कार्यक्रमात रखमाराम रणछोडराम गेहलोत यांना मारूती सुझुकी ब्रिझा कार व दिग्वीजय आनंदराव शिंदे यांना महिंद्रा अर्जुन नोव्हो. ट्रॅक्टर ही वाहने वितरीत करण्यात आली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |