11:22pm | Sep 22, 2018 |
सातारा : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने "सुरूची'वरील धुमश्चक्रीप्रकरणातील चार आजी-माजी नगरसेवकांसह 60 जणांना तसेच सातारा तालुक्यातील एकूण 173 संशयितांना गणेशोसत्व होईपर्यंत सातारा तालुक्यातून हद्दपार केले आहे.
नगरसेवक अमोल मोहिते, अतूल चव्हाण, किशोर शिंदे, माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, बाळासाहेब ढेकणे, बाजार समितीचे अध्यक्ष ऍड. विक्रम पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी पोलिसांनी सातारा तालुक्यातील खूनाचा प्रयत्न, चोऱ्या, मटका, बेकायदा दारु विक्री आदी प्रकारच्या गुन्ह्यांतील संशयितांवर तालुक्यात हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सातारा तालुका सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 52, तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 24, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील 92 तर बोरगाव पोलिस ठाण्यांतर्गत पाच संशयितांचा यामध्ये समावेश आहे.
सुरूची धुमश्चक्री प्रकरणातील काहींना चार दिवसांसाठी तर बहुतांश संशयितांना दोन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. सातारा शहर व तालुक्यातील इतर गुन्ह्यांतील संशयितांना सात दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या सर्वांची हद्दपारीची मुदत ता. 24 रोजी सकाळी दहा वाजता संपणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |