कराड : जिंती ता. कराड येथे शेतात पाय ठेवायचा नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी विचारणा करण्यास गेल्यावर चौघांनी शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद विनोद पोपट अंबवडे (वय 49 रा. जिंती ता. कराड) यांनी तालुका पोलिसात दिली असून याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रायशिंग पोपट अंबवडे, अस्मिता पोपट अंबवडे, लता पोपट अंबवडे, स्वाती संदीप कांबळे (सर्व रा. जिंती ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंती ता. कराड येथे विनोद अंबवडे यांची जमिन आहे. ती जमिन विनोद याने राजेंद्र नलवडे यांच्याकडे गहाणवट ठेवली होती. मंगळवारी राजेंद्र नलवडे हे त्या जमिनीमध्ये काम करत असताना तेथे रायसिंग अंबवडे आला व त्याने राजेंद्र नलवडे यास तू शेतात पाय ठेवायचा नाही अशी धमकी दिली. त्यानंतर राजेंद्र नलवडे यांनी ही घटना विनोद अंबवडे याला सांगितली. या घटनेबाबत विचारण्यासाठी विनोद हा रायशिंग याच्याकडे गेला असता तेथे रायशिंग याने शिवीगाळ करत विनोद यास काठीने मारले. व अस्मिता अंबवडे, लता अंबवडे व स्वाती कांबळे यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. याबाबतची फिर्याद विनोद अंबवडे यांनी तालुका पोलिसात दिली असून याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |