सातारा : जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख आणि संचालक विनोद कुलकर्णी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल बँकेतर्फे त्यांचा सत्कार बँकेचे चेअरमन माधव सारडा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना चेअरमन माधव सारडा यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात केलेल्या कामामुळे आणि मराठी भाषेस अभिजातचा दर्जा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच त्यांची निवड झाल्याचे सांगितले. बँकेचे व्यवस्थापक प्रशांत शास्त्री यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना यापुढे असेच सुयश मिळो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी श्री.कुलकर्णी यांनी बँकेने केलेल्या सत्काराबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन सर्व सातारकरांच्या सहकार्यामुळेच हे यश मिळाल्याचे नमूद करत आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साता-यात पुन्हा एकदा अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याचा मानस असल्याचे सांगितले. यावेळी बँकेचे अधिकारी आणि सेवक वर्ग उपस्थित होता.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |