कराड : कराड तालुक्यातील आयएसओ मानांकन आणि सलग दोन वर्षे बँको पुरस्कार प्राप्त कृष्णा-कोयना नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने मुंढे, ता. कराड येथील शहीद जवान संदीप सावंत यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करत कुटूंबाला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त केला.
सदरचा धनादेश कृष्णा-कोयना नागरी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक अरूण पाटील यांच्या हस्ते वीरपत्नी सावंत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन बी. एस. पाटील, माजी चेअरमन दत्तात्रय कलबुर्गी, संचालक अभय धोपाटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
अरूण पाटील म्हणाले, संस्थेने ठेवी जमा करणे आणि कर्ज वितरण करण्याबरोबर सुशिक्षीत बेरोजगार युवकांना उद्योग-व्यवसायासाठी अर्थसहाय्य करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर शहरासह, विद्यानगर, सैदापूर, राजमाची, पुनर्वसित गावात वृक्षारोपण, विविध शाळांना मदत, गरीब, गरजू विद्यार्र्थीनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. शहीद जवान संदीप सावंत यांच्या कुटूंबाला संस्थेच्यावतीने आर्थिक मदत करून आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. नजिकच्या काळात या कुटूंबाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सामाजिक बांधिलकी स्वीकारून केलेल्या मदतीबद्दल सावंत कुटूंबाने संस्थेला धन्यवाद दिले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |