02:36am | Feb 19, 2020 |
फलटण : दि. 19 फेब्रुवारी रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्यामध्ये जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.30 वाजता आसु येथे मॅरेथॉन स्पर्धा सकाळी 9 वाजता प्रमिलाताई चव्हाण हायस्कूल फलटण येथे ऍड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांच्या शुभहस्ते नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 11 वाजता कोळकी येथे संगम हॉंटेलचे उद्घाटन, दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत राजभवन या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दादांच्या वाढदिनी कोणीही हार-तुरे घेऊन येवु नयेत. हारतुरे स्विकारले जाणार नाहीत. त्याऐवजी शालेय उपयोगी साहित्य आणावे ही विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर 4 ते 10 वाजेपर्यंत मलटण येथे कुस्त्यांच्या जंगी मैदानात उपस्थित राहणार आहेत, असे सत्कार समितीच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |