03:41pm | Oct 26, 2018 |
कराड : शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने गत आठवडयात दंडात्मक कारवाईवर जोर देत तब्बल १ हजार ६३६ वाहनांना दंड केला. त्यांच्याकडून ४ लाख ५ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला. कोल्हापूर परिक्षेत्रात कराडच्या वाहतूक शाखेची कामगिरी सरस ठरल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शाखेला प्रशंसा पत्र पाठवून शाबासकीची थाप दिली आहे.
वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे ग्रामीण या जिल्हयांमधील मोठया शहरात विश्वास नांगरे पाटी यांच्या सूचनेनुसार विशेष मोहीम राबवण्यात आली होती. कराड शहरात ही मोहीम गेली आठवडाभर सुरू होती. वाहतूक शाखेच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनी या मोहिमेत सहभागी होत विना हेल्मेट वाहनधारक, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहनधारक यासह विविध कारणांखाली सलग आठ दिवस १ हजार ६२६ वाहनांवर कारवाई केली. कारवाईचा अहवाल नांगरे-पाटील यांना देण्यात आला होता. इतर शहरांच्या तुलनेत शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |