01:04am | Aug 14, 2018 |
कराड : महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांचे सहकार चळवळीचे कार्य खर्या अर्थाने पुढे नेण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात थोर विचारवंत यशवंतराव मोहिते , लोकनेते राजारामबापू पाटील, व आप्पासाहेब यांनी केले. भाऊ व आप्पासाहेब यांनी समाजपरिवर्तनाचे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे प्रतिपादन नामदार डॉ अतुल भोसले यांनी केले.
बोरगाव (ता.वाळवा) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित तोडणी वाहतूकदार व शेतकरी सभासद मेळाव्यात ते बोलत होते .अध्यक्षस्थानी वैभव पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते , व्हा. चेअरमन लिंबाजीराव पाटील, राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक विष्णुपंत शिंदे, संचालक जितेंद्र पाटील, जगदीश जगताप, दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव पाटील, संजय पाटील, सुजित मोरे, गिरीश पाटील, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, दिलीपराव पाटील, सरपंच जयंती पाटील, उपसरपंच प्रमोद शिंदे, रणधीर पाटील, व्ही.के. मोहिते, बी. के.शिंदे, अविनाश खरात, राहुल पाटील , कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तोडणी वाहतूकदार व शेतकरी सभासदांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळलेबद्दल सत्कार करण्यात आला.
नामदार डॉ.अतुल भोसले पुढे म्हणाले , चांगला कारखाना हा त्याच्या शेती खात्यामुळे ओळखला जातो. कृष्णा कारखान्याच्या शेती खात्याने गेली तीन वर्षे चांगली कामगिरी केली आहे. त्यास वाहतूक तोडणीदारांनी मोलाचे सहकार्य केले आहे. डॉ सुरेश बाबांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ह्या हंगामात शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण एफ आर पी अदा केली. येणार्या हंगामातही कृष्णा कारखाना दराला कमी पडणार नाही. येत्या हंगामात कारखाने 200 दिवस चालू राहतील. एवढा ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे शेती खात्याला तोडणी प्रोग्राम कसोशीने चालवावा लागणार आहे.
पंढरपूर येथे चांगले काम या वर्षी मंदिर समितीच्या माध्यमातून केले. गेल्यावर्षी साडे आठ लाख भाविक पंढरपूर ला आले होते . यावर्षी 15 लाख भाविक आले हीच चांगल्या कामाची पोहचपावती आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |