कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन 28 ऑगस्ट रोजी कराड, पाटण तालुक्यातील शेतकर्यांच्या सोसायटी खात्यावर व जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ऊसबिलाचे पैसे जमा झाले आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे हे यश असल्याचे कराड तालुक्यातील शेतकर्यांनी व स्वाभिमानीच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
रायगाव (ता.कडेगाव) येथील क्रेन अॅग्रो साखर कारख्यान्याने सातारा व सांगली जिल्हयातील शेतकर्यांना आठ महिने झाले तरी पूर्ण ऊसबिल दिले नव्हते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सातार व सांगली जिल्हयातील शेतकर्यांनी क्रेन अॅग्रो कारखान्यावर दि.8 ऑगस्ट रोजी आंदोलन करून दि.13 ऑगस्टपर्यंत बिल न दिल्यास स्वातंत्र्यदिनी कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात दिला होता.
आंदोलनाच्या इशार्यानंतरही ऊस बिल जमा न झाल्याने कराड, खटाव, पाटण या सातारा जिल्हयातील व कडेगाव, पलूस या सांगली जिल्हयातील शेतकर्यांनी स्वाभिमानीचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी ठिय्या आंदोलनास सुरूवात केली होती.
यावेळी कारखाना प्रशासनाने तोंडी आश्वासनावर विश्वास नसल्याचे सांगून लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी व शेतकर्यांनी सांगितल्याने कारखाना प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करून 29 ऑगस्टपर्यंत ऊस बिल जमा न केल्यास पुन्हा तीव्र आंदोनाचा इशारा दिला होता. कारखाना प्रशासनाने शेतकर्यांच्या खात्यावर बिल जमा केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |